आता…. या तारखेला होणार पदवीधर,शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका ;भारत निर्वाचन आयोगाचे प्रसिद्धी पत्रक जारी…
शिष्यवृत्ती रक्कम आता विद्यार्थ्या ऐवजी…. यांच्याही संयुक्त खात्यात होणार जमा.
असर च्या अहवालानंतर राज्याचे शिक्षण विभाग गुणवत्ता सुधारण्याच्या पर्यायावर झाले सक्रिय; पर्यवेक्षीय यंत्रणा होणार मजबूत
या तारखेपासून मिळतील इ.१० चे Hall ticket…..
आदिवासी विकास प्रकल्प किनवट व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नांदेड आयोजित आदिवासी विकास विभागातील शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण
सातत्य पूर्ण आश्रमशाळा शिक्षणासाठी ‘अनलॉक लर्निंग 2’ चे आदिवासी विकास विभागाकडून नियोजन…!
आदिवासी विकास विभागातील इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी स्वाध्याय योजना (student whatsApp based Digital home Assessment Yojna) लाभ घेणेबाबत….
आदिवासी विकास विभाग किनवट व पांढरकवडा प्रकल्पात शासकीय आश्रमशाळेस संलग्न कनिष्ठ महाविद्यालय सुरू करणे बाबत
कोरोना संक्रमण काळात आदिवासी समाजातील तरुणी,परिचारिका म्हणून राज्यातील विविध रुग्णालयात आपले कर्तव्य बजावत आहेत. आजच्या ‘जागतिक परिचारिका दिनानिमित्त ‘सर्व परिचारिकांना मनःपूर्वक शुभेच्छा.
खावटी किट वाटप बाबत मा.व्यवस्थापकीय संचालक,म.रा.सह.अदिवासी विकास महामंडळ,नाशिक यांचे पत्र
आदिवासी विकास विभागातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान...
खावटी अनुदान योजनेचा महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार निधी वितरणाचा शुभारंभ
आता राज्यातील सर्व शाळांना एकसमान एका रंगाचा गणवेश;शासनाची मोफत गणवेश योजना.