इ.१० हॉल तिकीट झाले उपलब्ध; येथून करा डाऊनलोड

418

सर्व माध्यमिक शाळांना मार्च एप्रिल २०२२ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक १८/०२/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजल्यापासून school login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here