प्रशिक्षण स्थगित करण्यात आले आहे;सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

167

प्रति,
प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था— ( सर्व )
शिक्षणाधिकारी ,बृहन्मुंबई
शिक्षणाधिकारी ( प्राथमिक/माध्यमिक )— जिल्हा परिषद ,(सर्व )
शिक्षण निरीक्षक ,मुंबई (पश्चिम ,दक्षिण व उत्तर )
प्रशासन अधिकारी (मनपा ,नपा ) —(सर्व)
विषय : एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण स्थगित करणेबाबत…….
संदर्भ:जा.क्र.राशैसंप्रपम/आंगुक/प्रशिक्षण / २०२२ /३६६५

  उपरोक्त संदर्भीय विषयान्वये,दि .६ ऑगस्ट २०२२ रोजी निपुण प्रशिक्षण असल्याने तूर्त उपरोक्त नमूद प्रशिक्षण स्थगित करण्यात येत आहे. आपणांस संदर्भीय पत्रात प्रशिक्षणासाठी देण्यात आलेल्या यू ट्यूब लिंक ह्या त्याच राहतील .या अनुषंगाने प्रशिक्षणाच्या सुधारित तारखा यथावकाश आपणांस कळविण्यात येतील.

रमाकांत काठमोरे
सहसंचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here