४९ वी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन/स्पर्धा व अध्यापक शैक्षणिक साहित्य प्रदर्शन/स्पर्धा-राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था

313

४९ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे अनुषंगाने तालुका व जिल्हास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण २०२१-२२ आयोजित करणेबाबत……..

यावर्षी एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली च्या संदर्भीय दिशानिर्देशान्वये विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय “तंत्रज्ञान आणि खेळणी / प्रोद्योगिकी व खिलोने” (TECHNOLOGY AND TOYS) असा निश्चित केला आहे. सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेवून मुख्य विषयाला अनुसरून

पुढीलप्रमाणे एकूण सहा उपविषय निर्धारित केलेले आहेत.

१. पर्यावरणास अनुकूल सामग्री:

२. आरोग्य आणि स्वच्छता :

३. सॉफ्टवेअर आणि अॅप्स :

४. वाहतूक / परिवहन

५. पर्यावरण आणि हवामान बदल

६. गणितीय मॉडेलिंग

विज्ञान प्रदर्शनाचा स्तर संभाव्य कालावधी

(१)तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन- दिनांक १० ते २२ ऑगस्ट, २०२२

(२) जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन – दिनांकर३ ते ३१ ऑगस्ट, २०२२

(३) राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन- दिनांक १० ते १५ सप्टेंबर २०२२

सविस्तर माहिती साठी खालील पत्रावर क्लिक करा विस्तृत pdf पत्रक डाऊनलोड होईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here