..तर पुन्हा होऊ शकतात शाळा बंद;शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड

289

शशिकांत इंगळे,अकोला

वार्ताहर: शासनाच्या 1 डिसेंबरपासून शाळा उघडण्याची निर्णयाने संपूर्ण पालक तसेच विद्यार्थी खूप उत्साहात आहेत आणि विद्यार्थ्यांनी एकमेकांना भेटून शाळेमध्ये खूप आनंदी वातावरण निर्माण झालेले आहे.अशातच परत आता ओमायक्रोनचा वाढता धोका निर्माण झाल्यास शाळा पुन्हा बंद होऊ शकतात असे संकेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहेत.
राज्यात ओमिक्रोन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे आता ही संख्या पन्नास च्या पुढे गेली आहे या पार्श्‍वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी एक महत्त्वाचं विधान केला आहे ‘रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, आम्ही परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहोत.असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

❓ओमीक्रोनची आकडेवारी चिंताजनक…

विशाल होमेप्रोन ची संख्या महाराष्ट्र आणि दिल्ली मध्ये सर्वात जास्त आहे आता ती संख्या देशात 216 वर पोचली आहे त्यातून 90 रुग्ण बरे ही झाले असून त्यांना रुग्णालयातून रिचार्ज देण्यात आला आहे हा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत देशातल्या एकूण रुग्णांपैकी अर्धे रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here