शाळा सुरू करण्या बाबत महत्वाच्या सूचना

257

महाराष्ट्रात कोविड-१९ आजाराची दुसरी लाट मावळताना दिसत असून या पार्श्वभूमीवर राज्यातील सामाजिक आर्थिक संस्था, आस्थापना आपले कामकाज सुरु करत असून राज्यातील शाळांमधील वर्ग १ डिसेंबर २०२१ पासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्या पार्श्वभूमीवर सदर मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here