गुगल क्लासरूम प्रशिक्षण नावनोंदणी मुदतवाढ

553

“Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom” या विषयावरील दोन दिवसीय वेबिनारचे आयोजन माहे डिसेंबर २०२१ मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.

मुदतवाढ मिळाल्याचे पत्र 👇

दिनांक 23 नोव्हेंबर 2021 चे पत्र 👇

याप्रशिक्षण वेबिनारकरिता उपस्थित राहणेसाठी नावनोंदणी करणे आवश्यक असल्याने प्रथमतः सर्व शिक्षकांनी https://maa.ac.in/googleclassroomtraining या लिंकवर नाव नोंदणी करावी. या प्रशिक्षणांतर्गत सर्व शिक्षकांना मोफत G-suit आय. डी. तयार करून दिला जाणार असल्याने नोंदणी असलेल्या शिक्षकालाच सदरचा G-suit आय. डी. प्राप्त होईल, याची नोंद घ्यावी. सदर नावनोंदणी ही दि. ३० नोव्हेंबर, २०२१ मंगळवार रात्री ११:५५ वाजता बंद करण्यात येणार आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here