शिक्षणजवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्धBy dnyansanvad - July 23, 2021466FacebookTwitterPinterestWhatsApp जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2021 च्या सत्र 2021-2022 च्या इ ६ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी 11.08.2021 रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. नोंदणीकृत उमेदवार 23.7.2021 पासून निवड चाचणीच्या सुधारित तारखेसह प्रवेशपत्रे डाउनलोड करू शकतात.Jnv प्रोस्पेक्ट डाऊनलोड करा 👉 click hereप्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंक 👉 click here या तारखेला होणार नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा;शिक्षण मंत्रालयाची माहिती