या तारखेला होणार नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा;शिक्षण मंत्रालयाची माहिती

379

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी- २०२१; शिक्षण मंत्रालयाची ट्विटरद्वारे माहिती

सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशातील जवाहर नवोदय विद्यालयातील सत्र २०२१-२०२२ साठी इयत्ता ६ वी च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी -२०११ ही दिनांक ११ ऑगस्ट २०२१ रोजी सर्व सुरक्षा खबरदारीचे पालन करून घेण्यात येणार आहे.
या चाचणी साठी ११,१८२ केंद्रांमधील ४७,३२० उमेदवारांच्या निवडीसाठी ही चाचणी घेण्यात येणार आहे. २,४१७००९ उमेदवारांनी निवड चाचणीसाठी नोंदणी केली आहे. अशी माहिती शिक्षण मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवर देण्यात आली आहेत.

८ ऑगस्ट२०२१ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यास मान्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here