सेमी इंग्रजी माध्यम सेतू अभ्यासक्रम;45 दिवसांचा अभ्यासक्रम उपलब्ध झाला आहे

716

इयत्ता 2 री ते 10 संपूर्ण 45 दिवसांचा अभ्यासक्रम उपलब्ध झाला आहे.
तसेच मराठी(संयुक्त)इयत्ता8 ते10,हिंदी(संयुक्त),अरेबिक(संयुक्त)इयत्ता 9 वि ते 10 साठी उपलब्ध करून देण्यात आला आहे▪️

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या अधिकृत वेबसाईटवर अभ्यासक्रम उपलब्ध आहे

वेबसाईटवर जाण्यासाठी 👉Click here

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here