८ ऑगस्ट२०२१ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यास मान्यता

378

सन २०२०-२१ च्या उच्च प्राथमिक
शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८वी) या परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या/तिसऱ्या रविवार ऐवजी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्यास मान्यता देण्यात आली होती. तथापि, कोविडच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा होऊ न शकल्याने दि.३० मार्च, २०२१ रोजीच्या पत्रान्वये, दि.२३.०५.२०२१ रोजी सदर परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली होती. तथापि, पुन्हा कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे आणि तांत्रिक कारणास्तव सदर परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती.

. कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटीच्या अधीन राहून, सदर परीक्षा दि.०८ ऑगस्ट, २०२१ रोजी आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here