खाजगी क्षेत्रातील नोकरदारांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाल्यास,वारसदारांना या योजने अंतर्गत मिळणार 7 लाखापर्यंत ची रक्कम

440

खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्तीचा कोविड १९ मुळे मृत्यू झाला असल्यास त्यांच्या वारसांना रुपये ७ लाखापर्यंत ची रक्कम EDLI (Employee Deposit Linked Insurance) योजने अंतर्गत मिळू शकते. ही योजना Employees प्रोविडेंट फंड ऑरगॅनिझशन कडून उपलब्ध आहे.

या संदर्भतील निर्णय:-

Pdf ची पुढची पाने वाचण्यासाठी पानावर प्रेस करून वरच्या दिशेने सरकवा

📑कोविड19 संबंधित कर्तव्य बजावतांना कोविड(कोरोना)मुळे मृत्यु झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांनी (नॉमिनेशन असलेल्या व्यक्तिने) 50लाख रु सानुग्रह मदत मिळणेसाठी प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here