Barti मार्फत कौशल्य विकास व उद्योजकता विकास निःशुल्क ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग

357

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी कौशल्य विकास व उद्योजकता विकास या अंतर्गत खालील विषयावर निःशुल्क ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येत आहे.

तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाचा लाभ बार्टीचे फेसबुक पेज व BARTI Online या युट्यूब (YouTube) चॅनल वरून घ्यावा.

महासंचालक (बार्टी),

पुणे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) मुख्यालय : २८ क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे ४११००१

बार्टी ऑनलाईन युट्युब चॅनेल लिंक:-

https://youtube.com/channel/UC2CbARu9XIp01fP3Rx0QBcw

🔳यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक; विविध शिक्षणक्रमांच्या ऑनलाईन परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांना सूचना

◾ एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स मध्ये शिक्षक, कर्मचारी मोठी भरती🔖आदिवासी कामकाज मंत्रालयामार्फत 3479 पदांची भरती

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here