नाशिक:- आपले अधिनस्त कार्यरत शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांची शाळेत ५०% प्रमाणात उपस्थिती राहील. सदरचे आदेश हे दि ३०/०४/२०२१ पर्यंत आहेत याची नोंद घेण्यात यावी.
( Break The Chain ) अंतर्गत आदेशातील सर्व सूचनांचे कठोरपणेपालन करण्यात यावे.दि.३०/०४/२०२१ अखेर शाळांना सुटटी असली तरी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास व्हॉट्सअप,इंटरनेट, मोबाईल, युटयुब इ.माध्यमाद्वारे सुरूच राहील.त्या दृष्टीने पालक व विद्यार्थ्यांशी संपर्कात रहावे