महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे- ०४ यांच्या वतीने जारी:-
कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१२वी) परीक्षा एप्रिल – मे २०२१ केंद्रसंचालक/उपकेंद्रसंचालकांसाठी मार्गदर्शक सूचना
