शालेय वार्षिक तपासणी सदय परिस्थिती न करणेबाबत ..

323

नाशिक:-सदय परिस्थितीत कोविड १९ या विषाणूचा प्रादूर्भाव असल्याने, विदयार्थी उपस्थित नसलेने, शिक्षकांना कोविड-१९ च्या सेवा असल्याने प्रत्यक्ष शालेय तपासणी करणे योग्य होणार नाही.

यास्तव विदयार्थी लाभाचा योजना तथा शासनमान्य उपक्रमांचा आढावा ऑनलाईन माध्यमातून घेवून कार्यवाही करावी, त्यामुळे प्रत्यक्ष शालेय वार्षिक तपासणी करण्याची आवश्यकता नाही.

असे प्रशासनअधिकारी,मनपा शिक्षण विभाग नाशिक यांना शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी  कळविले आहे.

शिक्षण उपसंचालक यांचे पत्र

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here