महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ प्रथम सन १९७९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर या नियमांमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. तसेच काही नवीन तरतुदींचाही समावेश करण्यात आला आहे. त्यांमध्ये (१) शासकीय कर्मचाऱ्याने पाळावयाची नीतीतत्त्वे, (२) माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये शासकीय माहिती पुरविणे, (३) कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या लैंगिक छळवणुकीस प्रतिबंध, (४) मुलांना नोकरीस ठेवण्यास प्रतिबंध यांचा अंतर्भाव आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९७९ ( वर्तणूक) माहिती पुस्तिका pdf स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी
महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ माहिती पुस्तिका pdf डाऊनलोड करण्यासाठी Click Here
टीप- वरील मजकुराशी व माहितीशी संपादक सहमत असतीलच असे नव्हे वाचकांना महत्वपूर्ण माहिती मिळावी म्हणून विविध बाह्य स्त्रोतांद्वारे माहिती संकलित करून येथे प्रकाशित करण्यात येते.