महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे या कार्यालयाकडून प्राप्त इयत्ता ९ वी ते १० वी च्या गणित विषयाच्या २५ % पाठ्यक्रम कमी करण्यात आलेल्या पाठ्यघटकांची सुधारित यादी दि.१२.१०.२०२० रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे च्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याबाबत सदर्भ पत्र क्र.२ नुसार आपल्या अधिनस्त सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रमुख, सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या निदर्शनास आणून देण्याबाबत सूचित करण्यात आले होते.
कमी केलेला अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी खालील pdf डाऊनलोड करा
https://drive.google.com/file/d/1KfmS1gPB5WHo6Mrd8U44qccVbLJWSZt9/view?usp=drivesdk
इयत्ता ९ वी व १० वी विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाच्या २५ % पाठ्यक्रम कमी करण्यात आलेल्या सुधारित पाठ्यघटकांची यादी असेल तर लिंक सेड करा.