ग्लोबल शिक्षक डिसले यांचा शिक्षक पदाचा राजीनामा

193

ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले चा राजीनामा!

प्रभाकर कोळसे,हिंगणघाट:-
राज्यात क्यूआर कोड प्रणाली विकसित करणारे रणजितसिंह डिसले ग्लोबल टिचरही ठरले . मात्र ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांनी शिक्षक पदाचा राजीनामा ७ जुलै ला गटशिक्षणाधिकारी यांचे मार्फत प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कडे सुपुर्द केल्याची माहिती समोर आली आहे. राजीनाम्यात राजीनामा देण्याचे कारण नमुद नसल्याचीही माहिती आहे. रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टिचर पुरस्कार मिळाल्यानंतर अवकाशकालीन रजेवरुन वादंग निर्माण झाले होते. राजीनामा तीन महिने पर्यत मागे घेता येतो. मात्र प्रश्न आहे तो जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी राजीनामा स्वीकारणार का? याकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

YCMOU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे👉

ऑनलाईन प्रवेशासाठी लॉग इन 👉

विविध अभ्यासक्रमाचे प्रॉस्पेक्ट👉


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here