शासन निर्णयशिक्षणइ.८वी ते १२ पर्यंत शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींना मोफत सायकल खरेदी साठीच्या अनुदानात वाढBy dnyansanvad - February 19, 2022368FacebookTwitterPinterestWhatsApp मानव विकास कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून 5 कि.मी. अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकलींचे वाटप करणे या योजनेअंतर्गत सायकली खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करणेबाबत.