गरजाधिष्ठित शिक्षक प्रशिक्षण निर्मिती

281

गरजाधिष्ठित शिक्षक प्रशिक्षण निर्मिती

✒️राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करून त्याआधारे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत ब्लेंडेड मोडमध्ये कोर्स निर्मिती केली जाणार आहे.

✒️सदर कोर्सेस शिक्षकांच्या व्यावसायिक समृद्धीकरिता असल्याने शिक्षक आपल्या गरजेनुसार व आवडीनुसार कोर्सची निवड करू शकतात.

✒️यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करण्यासाठी सर्व्हे मंकी लिंकच्या माध्यमातून प्रश्नावली द्वारे माहिती मागविण्यात येत आहे.

✒️तरी सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी https://www.research.net/r/NBTC-2022
या लिंकवर दि.१५/०२/२०२२ पर्यंत माहिती भरावी.

एम. डी. सिंह (भा.प्र.से.)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here