रयत शिक्षण संस्थेत विविध पदांच्या 1189 जागांसाठी भरती

344

रयत शिक्षण संस्थेत विविध पदांच्या जागांसाठी भरती साठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 10 डिसेंबर 2021आहे. अर्ज करण्यासाठी संस्थेच्या अधिकृत वेबसाईट http://rayatshikshan.edu/ वर जाऊन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शिक्षक संचालक या पदांच्या एकूण 1189 जागांसाठी भरती होणार आहे.

(अधिक माहितीसाठी कृपया सोबत दिलेली जाहिरात सविस्तर वाचा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here