महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा(Mahatet) वेळापत्रकात बदल,आता नोव्हेंबर मध्ये होणार परीक्षा

275

शासन मान्यतेने परिषदेच्या वतीने “महाराष्ट्र शिक्षक पात्रता(Mahatet )परीक्षा २०२१”चे आयोजन दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात येत असल्याचे जाहिर करण्यात आले होते. तथापि सदर दिनांकास देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुका आहे. ही बाब विचारात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ च्या परीक्षा दिनांकात बदल करण्यात येत असुन

सदर परीक्षा दि.३०/१०/२०२९ ऐवजी २१/११/२०२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

सदर बदलाची संबंधित परीक्षार्थींनी नोंद घ्यावी.असे परिषदेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here