सुधारित महागाई भत्त्यामध्ये सुधारणा व अनुज्ञेय महागाई भत्याची थकबाकी देण्याबाबत मा.शिक्षण संचालयाचे पत्र

259

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत ६ व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दि. ०१/०७/२०२१ पासून सुधारणा करण्याबाबत व दि. ०१/०७/२०१९ ते दि. ३०/११/२०१९ या कालावधीतील अनुज्ञेय महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here