राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात दिनांक ४ ऑक्टोंबर २०२१ पासून शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. प्रकल्प कार्यालय स्तरीय समितीने आणि शाळा ज्या गावात आहे तेथील ग्रामपंचायत यांनी ठराव करून खालील निकषांच्या आधारे इ. ५ वी ते इ. ७ वी चे वर्ग सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
शासन निकष, परिपूर्ण शासन निर्णय वाचण्यासाठी 👇