राज्यातील शाळा सुरु होणेबाबत चर्चासत्र व शिक्षकांना मार्गदर्शन

412

🎯🎯🎯

राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रास उपस्थित राहणेबाबत….

वरील यु-ट्यूब लिंकद्वारे आपण स्वतः या चर्चा सत्रास उपस्थित राहावे. तसेच आपल्या अधिनस्त क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांनाही उपस्थित राहण्याविषयी आपल्या स्तरावरून आदेशित करण्यात यावे.

संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद, महाराष्ट्र, पुणे ३०

🥏🥏🥏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here