पती/पत्नी अथवा जवळचे नातेवाईक, हे थेट संबंधित शासकीय अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली नेमले जाणार नाहीत

290

शासन निर्णय: सामान्य प्रशासन विभाग दिनांक- १४ सप्टेंबर २०२१

शासकीय अधिकाऱ्याचे पती/पत्नी अथवा जवळचे नातेवाईक, हे थेट संबंधित शासकीय अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली नेमले जाणार नाहीत याची दक्षता घेणेबाबत…..

सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना याद्वारे असे सूचित करण्यात येते की, सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या व पदस्थापना करताना, संबंधित शासकीय अधिकाऱ्याचे पती पत्नी अथवा जवळचे नातेवाईक, हे थेट संबंधित शासकीय अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली नेमले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here