डाऊनलोड करा वर्ग २ ते १० सेतू चाचणी प्रश्नपत्रिका क्र.२(इंग्रजी विषयासह)

728

शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे शाळेत जाता आले नाही, पण आपले शिक्षक तुमच्यापर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहोचविण्याचा प्रयत्न करीत होते. आपली नियमित शाळा भरत नव्हती तरी शिक्षण सुरूच होते. आता आपण नवीन शैक्षणिक वर्षासाठी सज्ज होत आहोत. शैक्षणिक वर्ष 2021-22 ची पूर्वतयारी तसेच मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी, या उद्देशाने हा सेतू अभ्यासक्रम तयार केला आहे.

मागील इयत्तेतील महत्त्वाच्या संकल्पनांवर या वर्षीचा पाठ्यक्रम आधारित आहे, अशाच संकल्पनांचा समावेश या सेतू अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

सेतू अभ्यासक्रमाचा कालावधी 45 दिवस निश्चित करण्यात आला असून त्यात तीन चाचण्यांचा समावेश आहे.

सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक २ प्रश्नपत्रिका

सेतू चाचणी २ प्रश्नपत्रिका वर्ग २ ते ५ साठी click here

सेतू चाचणी २ प्रश्नपत्रिका वर्ग ६ ते ८ साठी click here

सेतू चाचणी २ प्रश्नपत्रिका वर्ग ९ ते १० साठी click here

i

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here