शिष्यवृत्ती परीक्षेचे (हॉल तिकीट)प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध झालेत.

357

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ.8 वी ) परीक्षेचे प्रवेशपत्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा 20 जुलै 2022 रोजी होणार आहे. 

शाळेच्या लॉगिन मधून आपल्याला शाळेतील मुलांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करायचे आहेत. यासाठी आपल्या शाळेच्या यु-डायस नंबर व पासवर्ड आवश्यक आहे.

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे👉 क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here