शिक्षणशैक्षणिक माहिती JEE (Advanced) परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी;केंद्रीय शिक्षण मंत्री यांची माहिती By dnyansanvad - July 26, 2021 214 Facebook Twitter Pinterest WhatsApp केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माहिती दिली आहे की जे.ई.ई.परीक्षा ३ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येईल.ही परीक्षा IIT सह विविध केंद्रीय संस्थाच्या प्रवेशासाठी महत्वपूर्ण आहे.सर्व कोरोना नियमावलीचे पालन करून परीक्षा घेण्यात येणार आहे JEE (Advanced) 2021 examination for admission in IITs will be held on the 3rd October 2021. The examination will be conducted adhering to all Covid-protocols, tweets Union Education Minister Dharmendra Pradhan pic.twitter.com/gIMdwfcKn8— ANI (@ANI) July 26, 2021