१० वी निकालाचे विश्लेषण;विभाग/शाळा/संवर्ग निहाय रिपोर्ट कसा बघावा?

376

पाहा राज्यातील कोणत्याही शाळेचा/विभागाचा विषयनिहाय/संवर्गनिहाय/श्रेणीनिहाय निकाल

विभाग निहाय निकाल
शाळा निहाय निकाल
टक्केवारी नुसार निकाल
विषय निहाय निकाल
लिंग निहाय निकाल
संवर्ग निहाय निकाल

प्रथमतः SSC बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mh-ssc.ac.in/Home/Index भेट द्या

बोर्डाच्या साईटवर होमपेजवर आसन क्रमांक विचारलेला दिसेल त्या वर MENUअसा ड्रॉप डाऊन बार दिसेल त्यावर क्लिक केल्यावर आपणांस निकाल विश्लेषणाचे विविध पर्याय दिसतील त्या पर्यायावर क्लिक केल्यावर आपणांस हवा त्या पद्धतीने(शाळा/विभाग/संवर्ग/विषयनिहाय) निकाल बघता येईल, प्रथमतः विभाग निवडावा त्यानंतर school wise Report वर क्लिक केल्यावर विभागातील सर्व शाळांचा निकाल pdf डाऊनलोड होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here