4 कोटी 60 लाख पुस्तके फक्त एका क्लिक वर उपलब्ध;भारतीय डिजिटल लायब्ररी यांचे ई-ग्रंथालय

466

भारतीय डिजिटल लायब्ररी ; वेगवेगळ्या विषयांची पुस्तके एकाच क्लिक मध्ये

भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी तयार केली आहे. यामध्ये 4 कोटी 60 लाख वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासाठी हे महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध झाली आहे. या लायब्ररी मधील पुस्तके मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून किंवा अँड्रॉइड ॲप इन्स्टॉल करून सुविधेचा लाभ घेऊ शकता.

संच मान्यता 2020-21 कार्यरत शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी माहिती भरण्यासाठी स्कूल पोर्टलवर सुविधा उपलब्ध झाली आहे. सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

डिजिटल लायब्ररी मध्ये प्रवेश करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇
https://ndl.iitkgp.ac.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here