राज्यात शिक्षण सेवक भरती!

453


पवित्र प्रणालीचा आधारे ३००० शिक्षक पदे भरले जाणार.


(प्रभाकर कोळसे हिंगणघाट)
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच शिक्षण सेवक भरतीला मान्यता दिल्यामुळे राज्यात सुमारे ३ हजार शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार आहेत. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील शिक्षण सेवकांची पदभरती होणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here