नवोदय विद्यालय शिक्षक भरती जाहिरात प्रसिद्ध

540

: विभागीय कार्यालय पुणे उपायुक्त यांनी काढली जाहिरात

नवोदय विद्यालय समिती विभागीय कार्यालय पुणे यांनी काढलेले जाहिरातीत
करारावर शिक्षकांची पदे भरणे आहेत. सदर पदे २०२१-२२ या शैक्षणिक सत्रासाठी असतील. इच्छुक उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत.
PGTs, TGTs, Art, Music, PET, Librarian & FCSA (Facility-cum-System-Administration) या पदांसाठी करारावर भरती केली जात आहे. सदर पदांच्या सविस्तर माहितीसाठी वेबसाईट ला भेट द्या.👇

(मुख्य साईट)
https://navodaya.gov.in/nvs/ro/Pune/en/home/index.html

Or (भरतीची साईट)

https://schooms.in/jnv/pune/

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक ११/०७/२०२१ आहेत.

अधिक सविस्तर माहिती साठी pdf डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here