🏆📚 भव्य राज्यस्तरीय गोष्टी( say story) स्पर्धा📲🏆
नमस्कार बालमित्रांनो,
आरक्षणाचे आश्रय दाते ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंथन पब्लिसिटी लिमिटेड वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य राज्यस्तरीय गोष्ट सांगणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहे….!!
🎤लहान गट (इयत्ता 1ली ते 5 वी)
🎤 मोठा गट (इयत्ता 6वी ते 8वी)
प्रत्येक गटातून
प्रथम क्रमांक- 1111₹, आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक- 777₹, आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक- 555₹, आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ-
तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येईल…!!. ( कृपया गटनिहाय whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी पूर्ण post वाचावी.)
🔷 स्पर्धेचे नियम व अटी
🔹सहभागी स्पर्धकांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे त्यासाठी खालील गुगल फॉर्म चा वापर करावा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScd3xG9vcwoKhPKQgHZuxL7mglsEzhtLPxE5VdddixzfW3MLw/viewform
🔹 ज्या स्पर्धकांना स्पर्धेसाठी कथा पाठवायची असेल त्याचा व्हिडिओ बनवून स्पर्धकांनी 25 जून 2021 सायंकाळी 6 वाजेपर्यंत व्हिडिओ +918149769184 या Whats app नंबर वर पाठवणे आवश्यक आहे.
🔹 कथेचा व्हिडीओ एडिट केलेला नसावा.
🔹 कथा (गोष्ट) ही मराठी/हिंदी/इंग्रजी भाषेची असेल तरी चालेल.
🔹 गोष्टीचा व्हिडीओ कमीत कमी 3 मिनिटांचा असावा.
🔹 विद्यार्थ्यांनी कथा सादरीकरणाचा व्हिडीओ बनवतांना स्वतःचे नाव ,शाळेचे नाव , तालुका ,जिल्हा , इयत्ता व कथेचे नाव सांगून सुरवात करावी.
🔹 कथेचा व्हिडिओ शूटिंग मोबाईल आडवा धरून अगदी स्पष्ट दिसेल व स्पष्ट ऐकू येईल अशा पद्धतीने करावी.
🔹 परीक्षण स्वतंत्र तज्ज्ञ परीक्षक 60 टक्के गुण व 40 टक्के यु ट्युबवरील Public Response असे केले जाईल.
🔹 परीक्षण सादरीकरण, चेहऱ्यावरील हावभाव, हातवारे , आवाजातील चढउतार, कथेची परिणामकारकता या मुद्यांच्या आधारे केले जाईल.
🔹 निकालाची घोषणा 26 जून 2021 रोजी केली जाईल व बक्षीस वितरणाविषयी स्वतंत्रपणे कळवले जाईल.
संपर्क क्रमांक –
संयोजक
🙏🙏🙏🌹🤝🤝🤝
कोकण विभाग
प्रशांत प्रल्हाद पेंधे
संपर्क व प्रसिद्धी प्रमुख
शिक्षक ध्येय साप्ताहिक
Mob no.&Whats app number
9834383772
उत्तर महाराष्ट्र विभाग
बलराम माचरेकर
संचालक
मंथन पब्लिसिटी लिमिटेड(MPL)
Mob no.&Whats app number
+91 81497 69184
पश्चिम महाराष्ट्र विभाग
जान्हवी मॅडम भंडारे
CEO
पार्थ गारमेंट्स कोल्हापूर
Mob no.&Whats app number
8788207172
मराठवाडा विभाग
परी प्र. पेंधे
संचालिका
मोबाईल व व्हाट्सअप नंबर
9552037583
(आवश्यकता असेल तरच फोन करणे अन्यथा व्हाट्सअप् मॅसेज करणे.)
SS(say story) स्पर्धा 1/5 लहान गट समूह 1
https://chat.whatsapp.com/LamjnBCq5MfIdMjxBG3yGH
SS(say story) 6 ते 8 वी मोठा गट
https://chat.whatsapp.com/L17a6UtJhaDIC5b8zj5FOJ