इंनोव्हेशन सादर करणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना अमेरिकेत नासा ला भेट देण्याची संधी;डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचा उपक्रम

862

🔬 🎡 🩺 🎢 🧬 🛠 🔭

8 ते 15 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच घेऊन येत आहे महत्वाकांक्षी प्रकल्प “इंनोव्हेशन बाय यंग माईंड्स “

“प्रकल्पाचे ठळक वैशिष्ठे”
👉 उत्कृष्ट इंनोव्हेशन सादर करणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना अमेरिकेत नासा ला भेट देण्याची संधी आणि इतर अनेक आकर्षक पारितोषिके .

👉इंनोव्हेशन करण्यासाठी नामांकित वैज्ञानिकांचे मार्गदर्शन .

👉प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास ३ प्रशस्तिपत्रे

👉प्रत्येक विद्यार्थ्यास घरी प्रात्यक्षिके करण्यासाठी एक इलेक्ट्रॉनिक्स किट ऑनलाईन इ – लर्निंग मार्गदर्शनासह

🔜लवकरच प्रकल्पासाठी नाव नोंदणी साठी तारीख कळवली जाईल

☑️ “डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन” तर्फे नाव नोंदणी करणाऱ्या प्रत्येक विदयार्थ्यास खास सवलत दिली जाईल

संपर्कश्री सुशांत जगताप सर
9657901977
डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन
ज्या विद्यार्थी यांना या उपक्रमांत सहभागी होण्याचे आहे त्यांनी वरील whatsapp नंबरवर आपले नांव , गांव व फोन नंबर message करावा .
🙏🙏 जय विज्ञान 🙏🙏
🔭📡🛰️🚀🧬🧪🔬

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here