शिक्षण आता १० वी च्या वर्गात ही मिळेल वयानुरूप प्रवेश By dnyansanvad - June 16, 2021 490 FacebookTwitterPinterestWhatsApp शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय ◼️TC (Transfer Certificate) अभावी प्रवेश नाकारता येणार नाही ◼️जन्मतारखेच्या दाखल्यावरून वयानुरूप इयत्ता १० वी पर्यंत प्रवेश देण्यात यावा