अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

354

शिष्यवृत्ती लाभ मिळवण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत..

महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास विभागाकडुन राज्यातील अनुसुचित जमातीच्या 10 विद्यार्थ्याना परदेशात पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणेसाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याकडुन शिष्यवृत्तीचा लाभ मिळणेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

विहीत नमुन्यातील अर्ज, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, पुसद, कळमनुरी, औरंगाबाद येथे उपलब्ध आहे. दिनांक 30.06.2021 पर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज परिपुर्ण भरुन कार्यालय प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी, पांढरकवडा, किनवट,
अकोला, पुसद, कळमनुरी, औरंगाबाद येथे सादर करावे,

(टिप- अर्ज करण्याकरीता आवश्यक असलेली पात्रता अटी व शर्ती अपर आयुक्त कार्यालय अमरावती व प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयातील सुचना फलकावर आपणांस उपलब्ध आहे. )

संदर्भित पत्रे व आवेदनपत्र कोरा अर्ज डाऊनलोड करा-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here