TATA स्टील कंपनी कडून बच्चेकंपनीसाठी आकर्षक भेट;विविध 14 खेळांचे मोफत ऑनलाईन प्रशिक्षण

529

‘SUMMER CAMP-2021’ An initiative by TATA Steel

उन्हाळी प्रशिक्षण शिबिर 2021 ज्यात असणार विविध 14 खेळांचे तज्ञ प्रशिक्षकांमार्फत मोफत ऑनलाईन प्रशिक्षण,

या संदर्भात TATA स्टील यांनी ट्विटर वरून दिलेली माहिती

ज्या खेळाच्या प्रशिक्षणाची माहिती घ्यायची त्या खेळाचे नाव असलेल्या चित्रावर क्लिक करा

अथेलेटिकस

अधिक अधिक विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहचण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या ग्रुप वर फॉरवर्ड करा ⏩

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here