आता अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या मोफत वसतिगृह प्रवेशासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपये

334

प्रभाकर कोळसे,(वर्धा):-अल्पसंख्याक(मुस्लिम,जैन,ख्रिश्चन,पारशी,शिख ,ज्यु) समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात मोफत प्रवेश घेण्यासाठी आता कुटुंबाची वार्षिक मर्यादा आठ लाख रुपये करण्यात आली आहे.तसा शासन आदेश नुकतेच निगर्मीत करण्यात आला आहे.
आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपये पेक्षा कमी असणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वसतिगृहात मोफत प्रवेश मिळत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here