31 मे 2021 पर्यंत मुदतवाढ;एकलव्य मॉडेल निवासी शाळा टिचिंग स्टाफ भरती.

337

आदिवासी कामकाज मंत्रालयामार्फत 3479 पदांची भरती

एकलव्य मॉडेल निवासी शाळा येथे प्राचार्य, उपप्राचार्य,पीजीटी व टीजीटी पदांच्या एकूण 3479 जागा रिक्त (महाराष्ट्रात 216) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 होती. आता अर्ज करण्यासाठी 31 मे 2021 पर्यन्त मुदतवाढ मिळाली आहे.


सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा 👉 आदिवासीकामकाज मंत्रालयामार्फत 3479 पदांची भरती

पात्र उमेदवारांनी https://tribal.nic.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here