आता घरबसल्या तपासा कोणत्याही बँकेतील शिल्लक फक्त एका मिसकॉल वर

350

बँकेतील आपल्या खात्यात किती शिल्लक रक्कम जमा आहे? विविध योजनेचा हफ्ता जमा झाला आहे का? कर्जाचा हफ्ता गेला आहे का? या कामासाठी आता बँकेत किंवा ATM वर जाण्याची गरज नाही. यासाठी खातेदारांनी (आपण बँकेत दिलेल्या मोबाईलवरून फक्त ) नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून घरबसल्या खालील नंबरवर फक्त मिस कॉल देऊन आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम किती आहे? याची माहिती घेऊ शकता…
बँकेचे नाव आणि मिसकॉल साठी दिलेला क्रमांक ……… …
बँकेचे नाव शिल्लक जाणून घेण्यासाठी दिलेला क्रमांक ………. आयओबी 9210622122 भारतीय परदेशी बँक 9210622122 कॅनरा बँक 09015483483,09015734734 भारतीय स्टेट बँक 09223766666, 1800112211 पंजाब नॅशनल बँक 18001802222, 18001802223, 01202303090 बँक ऑफ महाराष्ट्र 9222281818 अ‍ॅक्सिस बॅक 18004195959 पंजाब आणि सिंध बँक 7039035156 युको बँक 9278792787 देना बँक 09278656677, 09289356677 बँक ऑफ इंडिया 9015135135 आयसीआयसीआय 9594612612 इंडियन बँक 9289592895 ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स 08067205757 एचडीएफसी 18002703333, 18002703355 कॉर्पोरेशन बँक 9268892688 आयडीबीआय 18008431122 येस बँक 9223920000 युनियन बँक ऑफ इंडिया 09223008586 युनायटेड बँक ऑफ इंडिया 09015431345 बँक ऑफ बडोदा 8468001111 अलाहाबाद बँक 9224150150

📈पवित्र पोर्टल वर नियुक्तीसाठी अपात्र ,गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांच्या रिक्त जागांसाठी राऊंड घेण्यात आलेला आहे. या राऊंड ची यादी पोर्टल वर प्रकाशित करण्यात आली आहे.

वृत्त वाचण्यासाठी 👇👇👇👇👇👇👇

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here