राज्यातील सर्व विभागाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इ. १ ली ते १२ वी मधील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी करणे व अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण करून संबंधित विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीमध्ये नोंदवून त्यांचे खात्री (Validation) करणे आवश्यक आहे. याबाबत वेळोवेळी शासन स्तरावरुन व संचालनालय स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करणे आणि विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती स्टुडंट पोर्टलवर अद्ययावत करणेकरीता आपणास खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत