काही क्षणात डाउनलोड करा आपले COVID-19 लसीकरणाचे प्रमाणपत्र!

351


Download your COVID-19 vaccination certificate in a few moments!

खाली दिलेल्या स्टेप्स follow करा आणि आपले प्रमाणपत्र लगेच डाउनलोड करून घ्या.

Follow the steps:

  1. सर्वप्रथम आपल्याकडे असलेले कोणतेही Browser ओपन करा, व सर्च बार वर
    www.cowin.gov.in असे टाईप करा.
  2. आता ओपन झालेल्या वेबसाईटवर उजव्या बाजूला Register / Sign in yourself हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  3. आता तुमचा मोबाईल क्रमांक टाईप करा व Get OTP यावर क्लिक करा.
  4. आता तुमच्या मोबाईल वर एक OTP येईल तो टाईप करा आणि
    Verify या वर क्लिक करा.
  5. आता ज्याठिकाणी Dose 1 असं लिहिलेलं असेल त्याखाली असलेला Certificate हा पर्याय निवडा.

आता आपले प्रमाणपत्र डाउनलोड होईल.
आपल्या फोनमधील File Manager ओपन करा. तिथे आपल्याला प्रमाणपत्र बघता येईल.

—- सतीश लाडस्कर,भंडारा

—— ——– ——— ——

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here