उन्हाळी सुट्टी 2021 -22 बाबत शिक्षण संचालक यांचे पत्र

721

राज्यातील प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक सत्र 2020-21 च्या शैक्षणिक वर्षातील सुट्ट्याबाबत मा शिक्षण संचालक,पुणे यांचे सर्व क्षेत्रीय अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना दिलेले पत्र◾
▪️सदर परिपत्रक नुसार 1 मे 2021 पासून शाळांना सुट्टी राहील विदर्भ वगळता राज्यातील शाळा 14 जून 2021 तर विदर्भातील शाळा 28 जून 2021 रोजी सुरू होतील▪️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here