कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) संसर्ग साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन काळात शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी सक्ती न करण्याबाबत. — मा.शिक्षण उपसंचालक पुणे यांचे पत्र

853

दिनांक ३०.४.२०२९ पर्यंत राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यांत आलेला असून कलम १४४ लागू करण्यांत आलेले आहे. त्यामुळे आपल्या जिल्हयाचे मा. जिल्हाधिकारी यांचे सूचनेनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शालेय कामकाजासाठी उपस्थित राहणेबाबत निर्णय घेऊन आपल्या अधिनस्त सर्व प्रकारच्या, माध्यमाच्या व्यवस्थापनाच्या.म.न.पा./न.पा. संचलित प्राथमिक माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालये यांचे मुख्याध्यापक / प्राचार्यांना अवगत करण्यांत यावे असे मा.शिक्षण उपसंचालक पुणे विभाग,पुणे यांनी कळविले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here