PAN- AADHAAR Linking करण्यासाठी मुदतवाढ

413

या क्षणाची महत्वाची बातमी पॅन-आधार लिंक करण्यास मुदतवाढ

केंद्र सरकारच्या Income Tax डिपार्टमेंट पॅन कार्ड ला आधार कार्ड संलग्न करण्यासाठी ने 31 मार्च ही अंतिम मुदत जाहीर केली होती,जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येणार होते.

आता मात्र केंद्र सरकारने 30 जून पर्यंत आधार लिंक करण्यास मुदतवाढ दिल्याचे ट्विटर द्वारे कळविले आहे.

आधार पॅनला लिंक आहे का तपासण्यासाठी:-

https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/AadhaarPreloginStatus.html

👆वरील लिंक वर पॅन क्रमांक व आधार क्रमांक टाकून आपले पॅन-आधार लिंक आहे का हे क्षणात तपासा

पॅन कार्ड ला आधार लिंक कसे करावे

पॅन कार्ड ला आधार लिंक करण्यासाठी खालील प्रोसेस करावी

प्रथम आपल्याला खालील लिंक वर क्लिक करायचे आहे_
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www1.incometaxindiaefiling.gov.in

वरिल लिंक वर क्लिक केल्यावर एक पेज ओपन होईल नंतर एक नोटिफिकेशन आलेला दिसेल तो काढून टाकायचे आहे

१) डाव्या बाजूला लिंक आधार असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे

२) लिंक आधार वर क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन त्यामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे

३) १)पॅन नंबर टाकायचा आहे
२)आधार नंबर टाकायचा आहे
३) जे आधार वरिल नाव आहे ते टाकायचे आहे

४) दोन टिकमार्क करायचे आहे
५ कॅप्चा कोड टाकायचा आहे
६ सेन्ड ओटिपी वर क्लिक करायचे आहे
७) नंतर ओटिपी टाकून कन्फॉर्म वर क्लिक करायचे आहे

Successful झालेले असेल

2. SMS पाठवून पॅन आधार लिंक करणे.

▪️आपल्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजमध्ये टाईप करा UIDPAN, 12-अंकी आधार क्रमांक आणि नंतर 10-अंकी पॅन नंबर.आता टाईप केलेला मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा. या पद्धतीनेही पॅन आधार लिंक केले जाईल.

     👉 इनएक्टिव्ह पॅन ऑपरेटिव्ह करण्याची पद्धती:-

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर वरून SMS पाठवून ही प्रक्रिया करता येईल. यासाठी मोबाईल च्या टेक्स्ट मेसेज बॉक्स मध्ये पॅन नंबर प्रविष्ट केल्यानंतर 12अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि 567678 किंवा 56161 या नंबरवर SMS पाठवावा.
चला तर वेळ न घालवता पॅन आधार लिंकींग करून भविष्यात होणारे दुष्परिणाम टाळूया.

संपादन- रामसिंग राजपूत नाशिक,वैभव चेके बुलढाणा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here