सुधारित आश्वासित प्रगती योजना;लेटेस्ट शासन निर्णय

440

वित्त विभागाच्या दि.१.४.२०१० व दि.५.७.२०१० च्या शासन निर्णयांन्वये अनुक्रमे पदोन्नतीची संधी उपलब्ध असलेल्या व एकाकी पदावरील राज्य शासकीय कर्मचारी व जिल्हा परिषद यामधील कर्मचारी यांना यापूर्वी कार्यान्वित असलेली सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना सुधारित करून “सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना” या नावाने लागू करण्यात आली.या योजनेसंदर्भातील वित्त विभागाचा 31 मे 2023 चा शासन निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here