जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध

467

जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2021 च्या सत्र 2021-2022 च्या इ ६ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी 11.08.2021 रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. नोंदणीकृत उमेदवार 23.7.2021 पासून निवड चाचणीच्या सुधारित तारखेसह प्रवेशपत्रे डाउनलोड करू शकतात.

Jnv प्रोस्पेक्ट डाऊनलोड करा 👉 click here

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंक 👉 click here

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here