महाराष्ट्र नागरी सेवा [ ज्येष्ठतेचे विनियम ] नियमावली 1982. ऎवजी महाराष्ट्र नागरी सेवा ज्येष्ठतेचे विनियम ] नियमावली 2021

1176

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, यापूर्वी दि.२१ जून १९८२ रोजी अधिसूचित केलेली महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली व या संदर्भात तदनंतर निर्गमित केलेले सर्व आदेश किंवा अभिलेख अधिक्रमित करुन महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे पुढीलप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली हे नवीन नियम करीत आहेत

महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१

शासन राजपत्र डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here